Jump to content

आदोल्फो लोपेझ मटियोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आदोल्फो लोपेझ मातियोस

आदोल्फो लोपेझ मातियोस (स्पॅनिश: Adolfo López Mateos; २६ मे इ.स. १९१०, मेक्सिकोचे राज्य, मेक्सिको − २२ सप्टेंबर इ.स. १९६९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणी व मेक्सिकोचे ४८वे राष्ट्राध्यक्ष होते. लोपेझ मातियोस इ.स. १९५८ ते इ.स. १९६४ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते.

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
आदोल्फो र्विझ कोर्तिनेस
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
१९५८–१९६४
पुढील
गुस्तावो दियाझ ओर्दाझ