चर्च

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चर्च हे ख्रिश्चन धर्मामधील प्रार्थनाघर आहे. चर्च इमारतीचा आकार साधारणपणे आयताकृती व क्रॉसच्य आकाराचा असतो. कॅथेड्रल हा चर्चचाच एक प्रकार आहे. कॅथलिकप्रोटेस्टंट पंथीय तसेच जेहूव्हाचे साक्षीदार, मॉर्मन इत्यादी ख्रिश्चन शाखांची चर्च वेगळी असतात.

गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: