बीजिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बीजिंग
北京市
चीन देशाची राजधानी

天安门夜景.jpg
China Beijing.svg
बीजिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 39°54′50″N 116°23′30″E / 39.91389, 116.39167

देश Flag of the People's Republic of China चीन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४७३
महापौर ग्वाओ जिन्लाँग
क्षेत्रफळ १६,८०१ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १४३ फूट
लोकसंख्या  
  - शहर १,७४,३०,०००
  - घनता ८८८ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.beijing.gov.cn/


बीजिंग (देवनागरी लेखनभेद: पैचिंग, बैजिंग; चिनी: 北京市 ; फीनयीन: Běijīng ;) चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाची राजधानी आहे. बलबाहूने बीजिंग शहराच्या आखणीत इ.स.च्या बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये