कान्सू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कान्सू 甘肃省 |
|
| चीनचा प्रांत | |
|
|
|
कान्सूचे चीन देशामधील स्थान |
|
| देश | |
| राजधानी | लांचौ |
| संकेतस्थळ | http://www.gansu.gov.cn/ |
कान्सू (देवनागरी लेखनभेद: गान्सू ; सोपी चिनी लिपी: 甘肃; पारंपरिक चिनी लिपी: 甘肅; फीन्यिन: Gānsù; ) हा चीन देशाच्या ईशान्येकडील प्रांत आहे. हा प्रांत तिबेटाचे पठार व ह्वांगथू पठार यांच्या मधोमध वसला आहे. याच्या उत्तरेस मंगोलियाची आंतरराष्ट्रीय सीमा, तसेच आंतरिक मंगोलिया व निंग्श्या, पश्चिमेस शिंच्यांग व छिंघाय, दक्षिणेस सिच्वान, पूर्वेस षा'न्शी या चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील प्रांतांच्या सीमा भिडल्या आहेत. कान्सूच्या दक्षिणेकडील भागातून पीत नदी वाहते. लांचौ येथे या प्रांताची राजधानी आहे.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- कान्सू शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी मजकूर)
|
|
|||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
|||||||||