स्टॉकहोम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
स्टॉकहोम
Stockholm
स्वीडन देशाची राजधानी

Stockholm lead image.jpg

स्टॉकहोम is located in स्वीडन
स्टॉकहोम
स्टॉकहोमचे स्वीडनमधील स्थान

गुणक: 59°21′″N 18°04′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश स्वीडन ध्वज स्वीडन
स्थापना वर्ष इ.स. १२५२
क्षेत्रफळ १८८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ६३ फूट
लोकसंख्या  
  - शहर ४,२९,४१७
  - घनता ४,४११ प्रति वर्ग किमी
http://www.stockholm.se


स्टॉकहोम स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे. या शहराची वस्ती ७,८८,२६९ (जून २००७चा अंदाज) आहे तर उपनगरे धरुन हा आकडा १९,३२,७६३ इतका आहे.

स्टॉकहोम तेराव्या शतकापासून स्वीडनचे राजकीय व आर्थिक केन्द्र आहे.