फिनलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिनलंड
Suomen tasavalta (फिनिश)
Republiken Finland (स्वीडिश)
फिनलंडचे प्रजासत्ताक
फिनलंडचा ध्वज फिनलंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Maamme (फिनिश), Vårt land (स्वीडिश)
आपला देश
राष्ट्रगीत: मामे
फिनलंडचे स्थान
फिनलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
हेलसिंकी
अधिकृत भाषा फिनिश, स्वीडिश
सरकार सांसदीय प्रजासत्ताक[१]
 - राष्ट्रप्रमुख तार्या हेलोनेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ६ डिसेंबर १९१७ 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९९५
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३८,४२४ किमी (६४वा क्रमांक)
 - पाणी (%) १०
लोकसंख्या
 - २०१० ५३,७२,६२१[२] (११२वा क्रमांक)
 - घनता १६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८३.०९५ अब्ज[३] अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,०४४ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०१०)  ०.८७१[४] (अति उच्च) (१६ वा)
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + २
आय.एस.ओ. ३१६६-१ FI
आंतरजाल प्रत्यय .fi
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५८
राष्ट्र_नकाशा


फिनलंड (फिनिश: Suomen tasavalta; स्वीडिश: Republiken Finland) हा उत्तर युरोपातीलस्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहेत. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिशस्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

सुमारे ५४ लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड देश २०१० सालामधील एका सर्वेक्षणानुसार आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय वातावरण व जीवन शैली ह्या अनेक श्रेण्यांमध्ये जगातील सर्वोत्तम [५] तर सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे.[६]

भूगोल[संपादन]

फिनलंड हा स्कँडिनेव्हियातील तीन देशांपैकी (स्वीडननॉर्वे हे इतर दोन देश आहेत) एक आहे.

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

खेळ[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. Formerly a semi-presidential republic, it's now a parliamentary republic according to David Arter, First Chair of Politics at Aberdeen University, who in his "Scandinavian Politics Today" (Manchester University Press, revised 2008), quotes Jaako Nousainen in "From semi-presidentialism to parliamentary government" in Scandinavian Political Studies 24 (2) p95-109 as follows: "There are hardly any grounds for the epithet 'semi-presidential'." Arter's own conclusions are only slightly more nuanced: "The adoption of a new constitution on 1 March 2000 meant that Finland was no longer a case of semi-presidential government other than in the minimalist sense of a situation where a popularly elected fixed-term president exists alongside a prime minister and cabinet who are responsible to parliament (Elgie 2004: 317)". According to the Finnish Constitution, the President has no possibility to rule the government without the ministerial approval, and substantially has not the power to disband the parliament under its own desire. Finland is actually represented by its Prime Minister, and not by its President, in the Council of the Heads of State and Government of the European Union.
  2. The current population of Finland. Population Register Center. 2010-10-06 रोजी पाहिले.
  3. Finland. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  4. Human Development Report 2010. United Nations (2010). 5 November 2010 रोजी पाहिले. and Human Development Index trends, 1980–2010. United Nations (2010). 7 November 2010 रोजी पाहिले.
  5. The World's Best Countries. A Newsweek study of health, education, economy, and politics ranks the globe's top nations, Newsweek, Aug 2010 [मृत दुवा]. Newsweek.com (2010-08-16). 2010-08-26 रोजी पाहिले.
  6. The Failed States Index 2008. Fundforpeace.org. 2010-08-26 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: