नाझी जर्मनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
नाझी जर्मनी
Großdeutsches Reich Greater German Empire |
||||||
|
||||||
|
||||||
| ब्रीदवाक्य: "Ein Volk, ein Reich, ein Führer." (एक जनता, एक साम्राज्य, एक नेता) | ||||||
| राजधानी | बर्लिन | |||||
| राष्ट्रप्रमुख | अॅडॉल्फ हिटलर | |||||
| अधिकृत भाषा | जर्मन | |||||
| क्षेत्रफळ | ६,९६,२६५ वर्ग किमी | |||||
| लोकसंख्या | ९,००,३०,७७५ (१९४१) | |||||
| लोकसंख्या घनता– | १२९.३ प्रती वर्ग किमी | |||||
नाझी जर्मनी हे नाव १९३३ ते १९४५ दरम्यान जर्मनी देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. अॅडॉल्फ हिटलर हा नाझी जर्मनीचा राष्ट्रप्रमुख व हुकुमशहा होता. १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धाच्या शेवटी जर्मन सैन्याचा पाडाव झाला व नाझी जर्मनीचा अस्त झाला.नाझी जर्मनीच्या काळात असंख्य ज्यु धर्मीयाची हत्या करण्यात आल्या.