अफगाणिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अफगाणिस्तान
د افغانستان اسلامي جمهوریت
(पश्तू: द अफगानिस्तान इस्लामी जोम्होरियत)
جمهوری اسلامی افغانستان
(फारसी: जुम्हुरीये इस्लामीये अफगानिस्तान)
अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: मिल्ली तराना
अफगाणिस्तानचे स्थान
अफगाणिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी काबूल
सर्वात मोठे शहर काबूल
अधिकृत भाषा दारी, पश्तू
सरकार
 - राष्ट्रप्रमुख हमीद करझाई
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट १९, इ.स. १९१९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६,४७,५०० किमी (४१वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,१८,८९,९२३ (२००७, अंदाज) (३७वा क्रमांक)
 - घनता ४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९.८४ अब्ज अमेरिकन डॉलर (११४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७२४ अमेरिकन डॉलर (१७२वा क्रमांक)
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी +४:३०)
आंतरजाल प्रत्यय .af
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++९३
राष्ट्र_नकाशा


अफगाणिस्तान (अधिकृत नाव: पश्तू: افغانستان اسلامي جمهوریت, फारसी: جمهوری اسلامی افغانستان, मराठी: अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक) हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

राजधानी काबुल अफगाणिस्तानचे सगळ्यात मोठे शहर आहे. येथे दहा लाखांपेक्षा अधिक व्यक्ती राहतात. याशिवाय कंदहार, हेरात, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनीकुंडुझ ही इतर मोठी शहरे आहेत.

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये