भूतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भूतान
འབྲུག་ཡུལ
द्रुक युल
भूतानचे राजसत्ताक
भूतानचा ध्वज भूतानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: Loudspeaker.svg [[:Media:|द्रुक त्सेंदेन]]
द्रुक त्सेंदेन
भूतानचे स्थान
भूतानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
थिंफू
अधिकृत भाषा जोंगखा, इंग्लिश
इतर प्रमुख भाषा -
सरकार
 - राष्ट्रप्रमुख जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक
 - पंतप्रधान ल्योन्पो सांगे न्गेदप
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (निर्मिती - वांगचुक राजघरण्याद्वारा)
डिसेंबर १७, १९०७ 
 - प्रजासत्ताक दिन
क्षेत्रफळ
 - एकूण ४७,००० किमी (१३१वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ६,७२,४२५ (१४२वा क्रमांक)
 - घनता ४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.००७ अब्ज अमेरिकन डॉलर (१६०वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,९२१ अमेरिकन डॉलर (११७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन भूतानी न्गुलत्रुम (BTN)
आंतरराष्ट्रीय कालविभाग भूतानी प्रमाणवेळ (BTT) (यूटीसी +६:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ BT
आंतरजाल प्रत्यय .bt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९७५
राष्ट्र_नकाशा


भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्किम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

२००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. येथील बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचे आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

भूतान हा शब्द संस्कृत भाषेतील भू-उत्तान (उंच प्रदेश) ह्य नावावरुन तयार झाला असावा. दुसर्‍या एका अंदाजानुसार भूतान हा शब्द भोता-अंता (तिबेटच्या शेवटी) ह्या संस्कृत शब्दावरुन घेतला असावा. भूतानी लोक आपल्या देशाला द्रुक युल ह्या नावाने संबोधतात.

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

भुतानच्या तीन पूर्व,पश्चिम आणि दक्षिण दिशेला भारत व उत्तर दिशेला चीन आहे.

राजकीय विभाग[संपादन]

मोठी शहरे[संपादन]

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

भूतानमध्ये प्रामुख्याने बौध्द् धर्म आहे.तेथील बहुसंख्य लोक बौध्द् आहेत.

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]