चीनची भिंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरुन मंगोलिया प्रांतातुन होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरुन बांधली गेली. ह्या महान भिंतीचे अनेक भाग असून त्यांची एकुण लांबी सुमारे ६,४०० किमी आहे.

चीनची भिंत आधुनिक जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

बाह्य दुवे[संपादन]

चित्रदालन[संपादन]