हनोई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हनोई
Hà Nội
व्हियेतनाम देशाची राजधानी

Panorama of Hanoi.jpg
हनोई is located in व्हियेतनाम
हनोई
हनोईचे व्हियेतनाममधील स्थान

गुणक: 21°2′″N 105°51′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश व्हियेतनाम ध्वज व्हियेतनाम
स्थापना वर्ष इ.स. १०१०
क्षेत्रफळ १८६.२ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ६५,००,०००
  - घनता १,८७५ प्रति वर्ग किमी
http://www.hanoi.gov.vn/


हनोई ही व्हियेतनाम देशाची राजधानी आहे. हनोई शहर ३३४५ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेले आहे व हनोईची एकुण लोकसंख्या ६२,३२,९४० इतकी आहे.

हनोई हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ऑक्टोबर २०१० मध्ये ह्या शहराला १००० वर्षे पुर्ण होतील.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये