रियाध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियाध
لرياض
(अर्-रियाध)
सौदी अरेबिया देशाची राजधानी

Riyadh city.jpg

रियाध is located in सौदी अरेबिया
रियाध
रियाधचे सौदी अरेबियामधील स्थान

गुणक: 24°38′″N 46°43′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 24°38′″N 46°43′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया
प्रांत रियाध प्रांत
क्षेत्रफळ १,००० चौ. किमी (३९० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४८,५४,०००
  - घनता ३,०२४ /चौ. किमी (७,८३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ +३ युटीसी
http://www.arriyadh.com/


रियाध (अरबी: الرياض‎ ; उच्चार : अर्-रियाध; अर्थ : बगीचा) ही सौदी अरेबियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते रियाध प्रांताच्याही राजधानीचे शहर आहे. अरबी द्वीपकल्पाच्या मध्यभागी एका विस्तीर्ण पठारावर ते वसले असून सुमारे ४८,५४,००० लोकसंख्येचे[१] शहर आहे.

संदर्भ[संपादन]

  1. इ.स. २००९ अंदाज

बाह्य दुवे[संपादन]