दमास्कस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दमास्कस
دمشق Dimashq
सीरिया देशाची राजधानी


दमास्कस is located in सीरिया
दमास्कस
दमास्कसचे सीरियामधील स्थान

गुणक: 33°30′47″N 36°17′31″E / 33.51306, 36.29194

देश सीरिया ध्वज सीरिया
स्थापना वर्ष अंदाजे इ.स. पूर्व ८,००० ते १०,०००
क्षेत्रफळ ५७३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची १,९६९ फूट
लोकसंख्या  
  - शहर १६,४४,७१७
  - घनता ६,६०५ प्रति वर्ग किमी


दमास्कस किंवा दमिश्क ही सीरिया देशाची राजधानी व प्रमुख शहर आहे. दमास्कस हे अखंडपणे वसाहत केले गेलेले जगातील सर्वांत जुने शहर आहे.