च-च्यांग
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| च-च्यांग 浙江省 |
|
| चीनचा प्रांत | |
|
|
|
च-च्यांगचे चीन देशामधील स्थान |
|
| देश | |
| राजधानी | हांगचौ |
च-च्यांग (देवनागरी लेखनभेद : चच्यांग, चेज्यांग, चज्यांग ; चिनी: 浙江; फीनयिन: Zhèjiāng; ) हा चीन देशाच्या पूर्व किनार्यावरील प्रांत आहे. याच्या उत्तरेस च्यांग्सू प्रांत व षांघाय नगरपालिका, वायव्येस आंह्वी, पश्चिमेस च्यांग्शी, दक्षिणेस फूच्यान हे चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाचे प्रांत असून याच्या पूर्वेस पूर्व चीन समुद्र पसरला आहे. हांगचौ येथे च-च्यांगाची राजधानी आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- चच्यांग शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (चिनी, जपानी, इंग्लिश मजकूर)
|
|
|||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
|||||||||