व्हियेतनाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हियेतनाम
Cộng hòa Xã hội Chủ nghĩa Việt Nam
व्हियेतनामचे साम्यवादी प्रजासत्ताक
व्हियेतनामचा ध्वज व्हियेतनामचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Độc lập - Tự do - Hạnh phúc
"स्वातंत्र - आजादी - सुख"
राष्ट्रगीत:
"Tiến Quân Ca"
"लष्कराची कूच" (first verse)
व्हियेतनामचे स्थान
व्हियेतनामचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी हनोई
सर्वात मोठे शहर हो चि मिन्ह सिटी
अधिकृत भाषा व्हियेतनामी
सरकार मार्क्सवादी-लेनिनवादी साम्यवादी एक-पक्षीय राष्ट्र
 - राष्ट्रप्रमुख ट्रुओंग टॅन सांग
 - पंतप्रधान न्विन टॅन डुंग
महत्त्वपूर्ण घटना
निर्मिती  
 - चीनपासून स्वातंत्र्य इ.स. ९३८ 
 - फ्रान्सपासून स्वातंत्र्य २ सप्टेंबर १९४५ 
 - एकत्रीकरण २ जुलै १९७६[१] 
 - संविधान १५ एप्रिल १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३१,२१० किमी (६५वा क्रमांक)
 - पाणी (%) ६.४
लोकसंख्या
 -एकूण ८,७८,४०,००० (१३वा क्रमांक)
 - घनता २६५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३२०.८७४ अब्ज अमेरिकन डॉलर (३६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३,५४९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.५९३[२] (मध्यम) (१२८ वा)
राष्ट्रीय चलन डाँग
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी + ७:००)
आंतरजाल प्रत्यय .vn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +८४
राष्ट्र_नकाशा

व्हियेतनाम हा आग्नेय आशियातील एक देश आहे. व्हियेतनामच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस लाओसकंबोडिया हे देश तर पूर्वेस व दक्षिणेस दक्षिण चीन समुद्र आहेत. सुमारे ८.८ कोटी लोकसंख्या असलेला व्हियेतनामचा ह्या बाबतीत जगात १३ वा तर आशिया खंडात आठवा क्रमांक आहे. हनोईही व्हियेतनामची राजधानी तर हो चि मिन्ह सिटी (जुने नाव: सैगॉन) हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

इ.स. ९३८ साली साम्राज्यवादी चीनपासून व्हियेतनामला स्वातंत्र्य मिळाले. १९व्या शतकाच्या अखेरीस फ्रेंचांनी ह्या भूभागावर आक्रमण करून येथे फ्रेंच इंडोचीन ही वसाहत निर्माण केली. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर झालेल्या पहिले इंडोचीन युद्धामध्ये हो चि मिन्हच्या नेतृत्वाखाली व्हियेतनामी सैन्याने फ्रान्सचा पराभव केला. १९५४ साली व्हियेतनामचे उत्तरदक्षिण असे दोन तुकडे करण्यात आले. मात्र एकत्रीकरणावरून पुन्हा झालेल्या व्हियेतनाम युद्धात उत्तरेची सरशी झाली व १९७६ साली व्हियेतनाम पुन्हा एकदा एकसंध बनला. पुढील एक दशक सोव्हियेत संघाच्या छत्रछायेत दारिद्र्य व एकाकीपणात काढल्यानंतर व्हियेतनामच्या कम्युनिस्ट पक्षाने अनेक आर्थिक व राजकीय सुधारणा हाती घेतल्या.

इ.स. २००० सालापासून व्हियेतनाम जगातील सर्वात झपाट्याने प्रगती करणाऱ्या देशांपैकी एक आहे.

अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

नावाची व्युत्पत्ती [संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड [संपादन]

भूगोल [संपादन]

चतु:सीमा [संपादन]

राजकीय विभाग [संपादन]

व्हियेतनाम देश ५८ प्रांत व ५ केंद्रशासित शहरांमध्ये विभागला गेला आहे.

मोठी शहरे [संपादन]

सर्वात मोठी शहरे
शहर लोकसंख्या
हो चि मिन्ह सिटी
७३,९६,४४६
हनोई
६४,७२,२००
हाय फाँग
१९,०७,७०५
कान था
११,८७,०८९
दा नांग
८,८७,०६९

समाजव्यवस्था [संपादन]

वस्तीविभागणी [संपादन]

धर्म [संपादन]

शिक्षण [संपादन]

संस्कृती [संपादन]

राजकारण [संपादन]

अर्थतंत्र [संपादन]

संदर्भ [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: