चीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चीन
中华人民共和国
चीनचे जनतेचे प्रजासत्ताक
चीनचा ध्वज चीनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: 义勇军进行曲(अर्थ: स्वयंसेवकांची आगेकूच)
चीनचे स्थान
चीनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बीजिंग
सर्वात मोठे शहर शांघाय
अधिकृत भाषा चिनी भाषा
सरकार
 - राष्ट्रप्रमुख हू चिंताओ
 - पंतप्रधान वेन जिआबाओ
महत्त्वपूर्ण घटना
 - प्रजासत्ताक दिन ऒक्टोबर १, १९४९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९६,४१,२६६ किमी (३वा क्रमांक)
 - पाणी (%) २.८
लोकसंख्या
 -एकूण १,३१,५८,४४,००० (१वा क्रमांक)
 - घनता १४०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८८५९ अब्ज अमेरिकन डॉलर (२वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७२०४ अमेरिकन डॉलर (८४वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रेन्मिन्बी (CNY)
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी +८)
आंतरजाल प्रत्यय .cn
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++८६
राष्ट्र_नकाशा


चीन (नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला सगळ्यात मोठा अणि जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये