रियो दि जानेरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रियो दि जानेरो
Rio de Janeiro

Montage for Rio de Janeiro.jpg

Bandeira do Município do Rio de Janeiro.png
ध्वज
Escudo Rio de Janeiro.gif
चिन्ह
रियो दि जानेरो is located in ब्राझिल
रियो दि जानेरो
रियो दि जानेरोचे ब्राझिलमधील स्थान

गुणक: 22°54′″S 43°12′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश ब्राझिल ध्वज ब्राझिल
राज्य Bandeira do estado do Rio de Janeiro.svg रियो दि जानेरो
स्थापना वर्ष १ मार्च १५६५
क्षेत्रफळ १,२६० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ० - ३,३४९ फूट
लोकसंख्या  
  - शहर ६०,९३,४७२
  - घनता ४,७८१ प्रति वर्ग किमी
http://www.rio.rj.gov.br


रियो दि जानेरो हे ब्राझिल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. इ.स. १७६३ ते १९६० दरम्यान रियो ही ब्रझिलची राजधानी होती. २०१६ मधील ऑलिम्पिक खेळ रियो दि जानेरोमध्ये भरवले जातील.