चीलिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चीलिन
吉林省
चीनचा प्रांत

चीलिनचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
चीलिनचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी छांगछुन
क्षेत्रफळ १,८७,४०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,७४,००,००० (इ.स. २००९)
घनता १४५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.jl.gov.cn/

चीलिन (देवनागरी लेखनभेद: जीलिन ; चिनी लिपी: 吉林 ; फीनयिन: Jílín ; ) हा चिनाच्या ईशान्य भागातील प्रांत आहे. छांगछुन येथे चीलिनाची राजधानी आहे. चीलिनाच्या पूर्वेस उत्तर कोरियारशिया यांच्या आंतरराष्ट्रीय सीमा भिडल्या आहेत. याच्या उत्तरेस हैलोंगच्यांग, दक्षिणेस ल्याओनिंग व पश्चिमेस आंतरिक मंगोलिया हे चिनी प्रांत आहेत.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत