लॉस एंजेल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॉस एंजेल्स
Los Angeles

New LA Infobox Pic Montage 5.jpg

Flag of Los Angeles, California.svg
ध्वज
Seal of Los Angeles, California.svg
चिन्ह
लॉस एंजेल्स is located in कॅलिफोर्निया
लॉस एंजेल्स
लॉस एंजेल्सचे कॅलिफोर्नियामधील स्थान

गुणक: 34°03′″N 118°15′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 34°03′″N 118°15′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅलिफोर्निया
स्थापना वर्ष इ.स. १८५०
महापौर अँटोनिओ व्हिलारायगारोसा
क्षेत्रफळ रुपांतरण त्रूटी: मूल्य "१२९०.६ [१]" अंकातच आवश्यक आहे
समुद्रसपाटीपासुन उंची २३३ फूट (७१ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३७,९२,६२१
  - घनता ३,१६८ /चौ. किमी (८,२१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
http://www.lacity.org


लॉस एंजेल्स (इंग्लिश: Los Angeles; En-us-los-angeles.ogg उच्चार ; रूढ संक्षेपः एल.ए. (LA)) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या कॅलिफोर्निया राज्यातील सर्वांत मोठे व अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर (न्यू यॉर्क शहराखालोखाल) आहे.[२] कॅलिफोर्नियाच्या दक्षिण भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ८७,४९० वर्ग किमी एवढ्या विस्तृत परिसरात वसलेल्या लॉस एंजेल्स महानगर क्षेत्रामध्ये सुमारे १.७८ कोटी लोक वास्तव्य करतात.

दक्षिण कॅलिफोर्नियाचे आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र असलेल्या लॉस एंजेल्स महानगराची अर्थव्यवस्था २००८ साली ८३१ अब्ज डॉलर्स इतकी होती. ह्या बाबतीत लॉस एंजेल्सचा जगात न्यू यॉर्क महानगरतोक्यो महानगरांखालोखाल तिसरा क्रमांक लागतो.[३][४][५] लॉस एंजेल्स जगातील तिसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व पाचव्या क्रमांकाचे बलाढ्य शहर मानले जाते.[६][७] येथील हॉलिवूड ह्या उपनगरामध्ये जगातील सर्वात मोठा सिनेउद्योग कार्यरत आहे ज्यामुळे लॉस एंजेल्सला जगाची मनोरंजन राजधानी हा खिताब दिला जातो.

शहर रचना[संपादन]

मलहॉलंड रस्त्यावरून टिपलेले लॉस एंजेल्सचे विस्तृत छायाचित्र. डावीकडून: सांता अ‍ॅना डोंगर, लॉस एंजेल्स शहरकेंद्र, हॉलिवूड, लॉस एंजेल्स बंदर, पालोस व्हर्देस द्वीपकल्प, सांता कातालिना बेट व लॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ.

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

लॉस एंजेल्समधील हवामान रुक्ष व उष्ण आहे. येथे वर्षातून सरासरी केवळ ३५ दिवस पाउस पडतो. उन्हाळ्यादरम्यान येथील कमाल तापमान बरेच वेळा ४० से पेक्षा अधिक असते. आजवरचे विक्रमी कमाल तापमान ४५ से. २७ सप्टेंबर २०१० रोजी नोंदविले गेले.[८]

हवामान तपशील: लॉस एंजेल्स (दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठ परिसर)
महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर वर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से) 68.1
(20.06)
69.6
(20.89)
69.8
(21)
73.1
(22.83)
74.5
(23.61)
79.5
(26.39)
83.8
(28.78)
84.8
(29.33)
83.3
(28.5)
79.0
(26.11)
73.2
(22.89)
68.7
(20.39)
७५.६
(२४.२२)
रोजची सरासरी °फॅ (°फॅ) 58.3
(14.61)
60.0
(15.56)
60.7
(15.94)
63.8
(17.67)
66.2
(19)
70.5
(21.39)
74.2
(23.44)
75.2
(24)
74.0
(23.33)
69.5
(20.83)
62.9
(17.17)
58.5
(14.72)
६६.२
(१९)
सरासरी किमान °फॅ (°से) 48.5
(9.17)
50.3
(10.17)
51.6
(10.89)
54.4
(12.44)
57.9
(14.39)
61.4
(16.33)
64.6
(18.11)
65.6
(18.67)
64.6
(18.11)
59.9
(15.5)
52.6
(11.44)
48.3
(9.06)
५६.६
(१३.६७)
पर्जन्य इंच (मिमी) 3.33
(84.6)
3.68
(93.5)
3.14
(79.8)
0.83
(21.1)
0.31
(7.9)
0.06
(1.5)
0.01
(0.3)
0.13
(3.3)
0.32
(8.1)
0.37
(9.4)
1.05
(26.7)
1.91
(48.5)
१५.१४
(३८४.६)
पावसाचे दिवस (≥ 0.01 inch) 6.5 6.0 6.4 3.0 1.3 0.6 0.3 0.5 1.2 2.0 3.1 4.3 ३५.२
सूर्यप्रकाश (तास) 225.3 222.5 267.0 303.5 276.2 275.8 364.1 349.5 278.5 255.1 217.3 219.4 ३,२५४.२
संदर्भ: NOAA[९][१०]

जनसांख्यिकी[संपादन]

वाहतूक[संपादन]

संस्कृती[संपादन]

खेळ[संपादन]

लॉस एंजेल्स शहराने १९३२१९८४ ह्या दोन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले होते. तसेच १९९४ फिफा विश्वचषकातील अंतिम फेरीचा सामना येथील पसाडिना शहरात खेळवण्यात आला होता. खालील चार व्यावसायिक संघ लॉस एंजेल्स महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
लॉस एंजेल्स लेकर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९४९
लॉस एंजेल्स क्लिपर्स बास्केटबॉल नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन स्टेपल्स सेंटर १९८४
अ‍ॅनाहाइम डक्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग होंडा सेंटर १९९३
लॉस एंजेल्स किंग्ज आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग स्टेपल्स सेंटर १९६७
लॉस एंजेल्स डॉजर्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल डॉजर पार्क १९५८
लॉस एंजेल्स एंजल्स ऑफ अ‍ॅनाहाइम बेसबॉल मेजर लीग बेसबॉल एंजल्स स्टेडियम ऑफ अ‍ॅनाहाइम १९६१

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: