तिबेट स्वायत्त प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिबेट
西藏自治区
Tibet Autonomous Region name.svg
चीनचा स्वायत्त प्रदेश

तिबेटचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
तिबेटचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी ल्हासा
क्षेत्रफळ १२,२८,४०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २८,४०,०००
घनता २.२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.xizang.gov.cn/

तिबेट स्वायत्त प्रदेश हा चीन देशाच्या नैऋत्य सीमेजवळील भारत देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे. १९५० साली तिबेट ह्या भूतपूर्व देशावर कब्जा करून चीनने त्याचे रूपांतर एका स्वायत्त प्रांतामध्ये केले. गेली अनेक दशके चीनच्या जुलुमी कम्युनिस्ट राजवटीखाली तिबेटमध्ये उघडपणे मानवी हक्कांची पायमल्ली केली जात असल्याचे येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. १९५९ सालापासुन तिबेटचे अधिकृत शासक दलाई लामा हे भारताच्या धरमशाला ह्या गावामध्ये आश्रयास आहेत.

तिबेट प्रांतातील सुमारे ९३% लोक तिबेटी बौद्ध वंशाचे आहेत.