प्रतिबंधित शहर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
प्रतिबंधित शहर (इंग्रजी : Forbidden City) हा एक चिनी राजवाडा असून तो बीजिंग, चीन मधे स्थित आहे. सध्या तो पॅलेस संग्रहालय म्हणून ओळखला जातो. एक विशाल ऐतिहासिक राज-महाल व एक कला संग्रहालय असलेले हे स्थळ एक यूनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषीत केले आहे. ऐतिहासिक व वास्तुकलेच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्त्वाचे आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |