१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक
IX ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर ऍम्स्टरडॅम
Flag of the Netherlands नेदरलँड्स
सहभागी देश ४६
सहभागी खेळाडू २,८८३
स्पर्धा १०९, १४ खेळात
समारंभ
उद्घाटन मे १७
सांगता ऑगस्ट १२
अधिकृत उद्घाटक युवराज हेंड्रिक
मैदान ऑलिंपिक मैदान
◄◄ १९२४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९३२ ►►
ऑलिंपिकनिमित्त डच सरकारने काढलेली पोस्टाची तिकिटे

१९२८ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा नेदरलँड्स देशाच्या अ‍ॅम्स्टरडॅम शहरामध्ये जुलै २८ ते ऑगस्ट १२ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये ४६ देशांमधील सुमारे २,८०० खेळाडूंनी भाग घेतला.


सहभागी देश[संपादन]

सहभागी देश

जर्मनीसह खालील २६ देशांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
अमेरिका अमेरिका २२ १८ १६ ५६
जर्मनी जर्मनी १० १४ ३१
फिनलंड फिनलंड २५
स्वीडन स्वीडन १२ २५
इटली इटली १९
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड १५
फ्रान्स फ्रान्स १० २१
नेदरलँड्स नेदरलँड्स (यजमान) १९
हंगेरी हंगेरी
१० कॅनडा कॅनडा १५

बाह्य दुवे[संपादन]