काबुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
काबुल
کابل
अफगाणिस्तान देशाची राजधानी

Mountains of Kabul.jpg

काबुल is located in अफगाणिस्तान
काबुल
काबुलचे अफगाणिस्तानमधील स्थान

गुणक: 34°31′59″N 69°09′58″E / 34.53306, 69.16611

देश अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
स्थापना वर्ष इ.स. २००६
क्षेत्रफळ २७५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ५,८७३ फूट
लोकसंख्या  
  - शहर २८,५०,००००


काबुल (पर्शियन: کابل) अफगाणिस्तानची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

हिंदुकुश पर्वतरांगेत काबुल नदीच्या काठी वसलेले हे शहर १,८०० मीटर (५,९०० फूट) उंचीवर आहे. येथील लोकसंख्या अंदाजे २५ लाख आहे.

काबुल अफगाणिस्तानच्या गझनी, कंदहार, हेरात आणि मझार-ए-शरीफ शहरांशी महामार्गांनी जोडलेले आहे. याशिवाय येथून पूर्वेस पाकिस्तान व उत्तरेस ताजिकिस्तानकडे जाणारे महामार्ग आहेत.