माँत्रियाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माँत्रियाल
Montréal

VuedeMontreal.jpg

Flag of Montreal.svg
ध्वज
Armoiries de Montréal.svg
चिन्ह
माँत्रियाल is located in क्वेबेक
माँत्रियाल
माँत्रियालचे क्वेबेकमधील स्थान

गुणक: 45°30′″N 73°33′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 45°30′″N 73°33′″W / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश कॅनडा ध्वज कॅनडा
प्रांत क्वेबेक
स्थापना वर्ष १६४२
क्षेत्रफळ ३६५ चौ. किमी (१४१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७६४ फूट (२३३ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १६,४९,५१९
  - घनता ४,५१७ /चौ. किमी (११,७०० /चौ. मैल)
  - महानगर ३८,२४,२२१
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
http://ville.montreal.qc.ca/


माँत्रियाल हे कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील सर्वात मोठे तर देशातील टोराँटोखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. २०११ साली १६,४९,५१९ इतकी लोकसंख्या असलेल्या मॉन्ट्रियॉल शहरातील ५२.५ टक्के नागरिक फ्रेंच भाषिक आहेत. मॉन्ट्रियॉल हे पॅरिस खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे फ्रेंच भाषिक शहर आहे. येथील शासकीय भाषा देखील फ्रेंच हीच आहे.

नाव[संपादन]

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

मॉन्ट्रियॉल शहर क्वेबेक प्रांताच्या नैऋत्य भागात सेंट लॉरेन्सओटावा ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे.

हवामान[संपादन]

मॉन्ट्रियॉलमधील हवामान शीतल आहे. येथील उन्हाळे सौम्य तर हिवाळे कठोर असतात.

अर्थकारण[संपादन]

प्रशासन[संपादन]

वाहतूक व्यवस्था[संपादन]

लोकजीवन[संपादन]

संस्कृती[संपादन]

प्रसारमाध्यमे[संपादन]

शिक्षण[संपादन]

मॅकगिल विद्यापीठ हे कॅनडा व जगामधील एक प्रतिष्ठित विद्यापीठ मॉन्ट्रियॉलमध्ये आहे.

खेळ[संपादन]

आईस हॉकी हा मॉन्ट्रियॉलमधील सर्वात प्रसिद्ध खेळ आहे. एन.एच.एल.मध्ये खेळणारा माँत्रियाल कॅनेडियन्स हा येथील प्रमुख संघ आहे. फॉर्म्युला १ खेळामधील कॅनेडियन ग्रांप्री शर्यत मॉन्ट्रियॉलमध्ये १९६१ सालापासून (काही वर्षांचा अपवाद वगळता) खेळवली जात आहे. तसेच ए.टी.पी.डब्ल्यू.टी.ए.मधील कॅनडा मास्टर्स ही टेनिस स्पर्धा दरवर्षी टोराँटो व मॉन्ट्रियॉलमध्ये आलटून पालटून खेळवल्या जातात.

१९७६ सालच्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेचे मॉन्ट्रियॉल हे यजमान शहर होते.

पर्यटन स्थळे[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. Canadian Climate Normals 1971-2000. 2006-12-18 रोजी पाहिले.
  2. Déclaration d'intention d'amitié et de coopération entre les Villes de Montréal et le Gouvernorat du Grand Alger (mars 1999).
  3. Busan News-Efforts increased for market exploration in N. America.
  4. ४.० ४.१ ४.२ Liste - Protocoles et Ententes Internationales Impliquant La Ville de Montréal.
  5. Sister City: The City of Montreal.
  6. Little India Montreal!.
  7. Partner cities of Lyon and Greater Lyon.
  8. "Manila-Montreal Sister City Agreement Holds Potential for Better Cooperation". The Republic of the Philippines. June 24, 2005. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2009-12-05 रोजी मिळविली). 2009-10-02 रोजी पाहिले. 
  9. Les pactes d'amitié et de coopération.
  10. "Window of Shanghai". Humanities and Social Sciences Library. McGill University. 2008. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक २४ ऑगस्ट २०१४ रोजी मिळविली). 2008-06-25 रोजी पाहिले. 
  11. Sister Towns — MONTREAL [मृत दुवा].

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: