१९१२ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९१२ उन्हाळी ऑलिंपिक
V ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह
यजमान शहर स्टॉकहोम
स्वीडन ध्वज स्वीडन
सहभागी देश २८
सहभागी खेळाडू २,४०७
स्पर्धा १०२, १४ खेळात
समारंभ
उद्घाटन मे ५
सांगता जुलै २२
अधिकृत उद्घाटक राजा गुस्ताफ
मैदान स्टॉकहोम ऑलिंपियास्टेडियोन
◄◄ १९०८ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९१६ ►►

१९१२ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील पाचवी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा स्वीडन देशाच्या स्टॉकहोम शहरामध्ये ५ मे ते २२ जुलै दरम्यान खेळवली गेली. संपूर्णपणे स्वीडनमध्ये भरवली गेलेली ही एकमेव ऑलिंपिक स्पर्धा आहे. जपानइजिप्तने ह्या स्पर्धेत ऑलिंपिकमध्ये पदार्पण केले.


सहभागी देश [संपादन]

सहभागी देश

खालील २८ देशांनी ह्या स्पर्धांमध्ये भाग घेतला.


पदक तक्ता [संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका 25 19 19 63
2 स्वीडन स्वीडन (यजमान) 24 24 17 65
3 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 10 15 16 41
4 फिनलंड फिनलंड 9 8 9 26
5 फ्रान्स फ्रान्स 7 4 3 14
6 जर्मनी जर्मनी 5 13 7 25
7 दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 4 2 0 6
8 नॉर्वे नॉर्वे 4 1 4 9
9 कॅनडा कॅनडा 3 2 3 8
हंगेरी हंगेरी 3 2 3 8


बाह्य दुवे [संपादन]