बिश्केक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिश्केक
Бишкек
किर्गिझस्तान देशाची राजधानी

Bischkek.jpg

Flag of Bishkek.png
ध्वज
Coat of arms of Bishkek, Kyrgyzstan.png
चिन्ह
बिश्केक is located in किर्गिझस्तान
बिश्केक
बिश्केकचे किर्गिझस्तानमधील स्थान

गुणक: 42°52′29″N 74°36′44″E / 42.87472, 74.61222

देश किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान
राज्य बिश्केक
क्षेत्रफळ १२७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची २,६२५ फूट
लोकसंख्या  
  - शहर १०,२२,०००
  - घनता ८०४७ प्रति वर्ग किमी


बिश्केक (किर्गिझ: Бишкек; रशियन: Бишкек) ही किर्गिझस्तान ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. ते जरी शहराला वेढणार्‍या चुई ओब्लास्ताच्या प्रशासकीय राजधानीचे ठाणे असले, तरीही ते चुई ओब्लास्तात मोडत नाही.