विकिपीडिया:चावडी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
|
चावडी (सुचालन)
|
|||||
|---|---|---|---|---|---|
|
|||||
| मदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा,सुलभीकरण | |||||
|
|
|||||
| चावडी/कालगणना : | |||||
| चावडी/लोगो,लेखन | |||||
| मराठी विक्शनरी सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिस्रोत सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
|||||
| मराठी विकिविद्यापीठ सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिबुक्स सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिक्वोट्स सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिकॉमन्स सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिन्युज सहप्रकल्प
प्रस्तावित प्रकल्प |
|||||
| इंग्लिश भाषेतील सहप्रकल्प | |||||
| हिंदी भाषेतील सहप्रकल्प | |||||
| नेपाल भाषेतील सहप्रकल्प | |||||
| संस्कृत भाषेतील सहप्रकल्प | |||||
| मराठी विकिमिडिया सहप्रकल्प | |||||
| इतर मीडियाविकि सहप्रकल्प | |||||
[संपादन] हे अवश्य पहा
- विविध विषयांवर आपला कौल द्या
- विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन
- प्रबंधकांना निवेदन
- _ _ असे डॅशचे चिन्ह वापर टाळा, नवीन संपादकांचा गोंधळ होण्याची शक्यता असते.
| नवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील कळीवर टिचकी द्या. (पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) |
|
[संपादन] विकिपीडिया:बार्नस्टार
नमस्कार,
मी इंग्लिश विकिपीडियातून विकिपीडिया:बार्नस्टार हे पान तयार केले आहे. प्रत्येक बार्नस्टार साठी गौरवसाचा तयार करून हवा आहे, उदा. {{साचा:भूगोल बार्नस्टार}}.
साचे तयार झाल्यावर ते यथोचित सदस्यांना देण्यात यावे ही विनंती.
विकिपीडिया:बार्नस्टारचे भाषांतर करुन हवे आहे.
अभय नातू १९:३४, २८ सप्टेंबर २००९ (UTC)
- विकिपीडिया:बार्नस्टार पान सुरू केल्या बद्दल धन्यवाद.मी नुकतीच समाज मुख्पृष्ठ येथील बार्नस्टार्स विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/निशाण पानावर हलवली. हि दोन्ही पाने एकत्रित करावयाची झाल्यास कोणते नाव कोणत्या नावाकडे स्थानांतरीत करावे.
- मी विकिपीडिया:जादुई शब्द आणि पार्सर फंक्शन्स मध्ये पुढील प्रमाणे थंब करिता इवले हा शब्द वापरला आहे. thumbnail, thumb इवलेसे थंबटाइम=$1, इवलावेळ=$1, विकिपीडिया:बार्नस्टार मध्ये minor करिता इवले शब्दाच्या उपयोगामुळे काही समस्या उद्भवेल असे सध्या तरी वाटत नाही. पण विकिपीडिया:जादुई शब्द आणि पार्सर फंक्शन्स चे मराठीकरण काही प्रमाणात लागू झाले आहे त्यामुळे महिरपी कंसात मराठी शब्द लिहीताना काय परिणाम येताहेत या कडे थोडे लक्ष असू द्यावे. काही अनपेक्षीत परिणाम आढळल्यास विकिपीडिया:जादुई शब्द एकदा अभ्यासून घ्यावेत.हि नम्र विनंती.
- Mahitgar ०४:४६, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
कोणत्याही नावाने पान असले तरी हरकत नाही. अमुकच नाव पाहिजे याचा माझा आग्रह नाही. सहजगत्या सापडण्याजोगे असले की झाले. जादुई शब्दांबद्दलच्या सूचनेबद्दल धन्यवाद. संपादने करताना लक्ष ठेवेन.
अभय नातू ०४:५२, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
[संपादन] सन्मान
एखाद्या थोर व्यक्तिस अनेक सन्मानाने विभुषित केल्या गेले असेल तर माहितीचौकटीत त्या सन्मानांचा क्रम कसा लावावा? प्रथम मिळालेला सन्मान आधी कि सर्वोच्च सन्मान आधी व मग उतरता क्रम? कृपया मार्गदर्शन करावे.
अल्पमती ०४:१३, २ ऑक्टोबर २००९ (UTC)
- सर्वोच्च सन्मान प्रथम मग उतरता क्रम. लश्करी व बिगरलश्करी दोन्ही सन्मान असल्यास लश्करी सन्मान आधी.
- अभय नातू ०४:२२, २ ऑक्टोबर २००९ (UTC)
धन्यवाद,मी आपला आभारी आहे.
अल्पमती ०४:४२, २ ऑक्टोबर २००९ (UTC)
टाकणकार(जात} ह्या लेखावर छायाचित्रे हवी आहेत.
लेखामध्ये छायाचित्रे कशी टाकावित. रविंद्र खानंदे
[संपादन] २५,००० नजरेच्या टप्प्यात
सुमारे ५० लेख पाहिजेत. मराठी विकिपीडिया २५,००० लेख असलेला ५८वा विकिपीडिया असेल.
अभय नातू ०१:०९, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
[संपादन] मुखपृष्ठाचे छायाचित्र
मुखपृष्ठाचे छायाचित्र कोण निवडतो? त्याचे निवडीची विशिष्ट अशी प्रक्रिया आहे काय? एकदा निवडलेले छायाचित्र किती दिवस राहते? त्यात आपण बदल करु शकतो काय? या बाबत विस्तृत माहिती कृपया पुरवावी ही नम्र व सादर विनंती.
अल्पमती ०७:२९, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
[संपादन] २५,००० लेखांचा टप्पा
हा एक महत्वपुर्ण टप्पा गाठल्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन ! आता नव्या जोमाने ५०,००० चा टप्पा गाठण्यास सुरुवात करु या. इतक्या सर्व सदस्यांचे वैयक्तिकरित्या अभिनंदन करणे शक्य नाही म्हणुन चावडीवर लिहित आहे.
V.narsikar
[संपादन] वाहव्वा
मी काल रात्री २५,००० लेखांचा टप्पा जवळ असल्याचा संदेश घातल्यावर आज सकाळी बघतो तर काय! २५,०००च्या पुढे!! इतकी वर्षे स्वतःचा वेळ व मेहनत खर्ची घालून विकिपीडिया येथे आणल्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन व धन्यवाद. जरी आज नसली तरी उद्या/परवा मराठी विकिपीडियाची महती मराठीभाषिकांना कळून येईलच. आपले अथक प्रयत्न काही तरी महत्वाचे व अनमोल असे तयार करीत आहे याची खात्री बाळगावी.
आता २५,००० लेख झाल्यावर थोडा विसावा घेतला तरी चालेल असे समजू नका! या २५,००० लेखांपैकी अनेक लेख अगदी छोटे आहेत. त्यांत माहिती भरुन ते उपयोगी ठरतील असे करुयात. अर्थात याचा अर्थ असा नाही की नवीन लेख तयार करू नयेतच.
असो. पुन्हा एकदा अभिनंदन व नरसीकर म्हणतात तसे नव्या जोमाने ५०,०००च्या टप्प्याकडे वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा.
अभय नातू १५:३०, ५ ऑक्टोबर २००९ (UTC)
[संपादन] विकिपीडिया:दिवाळी अंक ?
मराठी विकिपीडियाने २५,००० लेखांचा टप्पा गाठल्याबद्दल सर्व सदस्य आणि वाचकांचे अभिनंदन. मी मासिक सदरां मध्ये आणि प्रत्यक्ष लेखात फारसे योगदान करत नाही आहे (पण मला वाटते माझे सहाय्यपानावरील योगदान पाहून आपण सर्व जण मला क्षमा करू शकाल) . एक काळ असा होता मासिक सदराकरिता लेख पण पूर्ण होत नसे आता जवळपास प्रत्येक महिन्यास मासिकसदरात लेख निवडले जाऊ लागले आहेत आणि सर्व सदस्यांचा त्यात सहयोग पाहून आनंद होतो.
मासिक सदरांच्या योगाने आता किमान पन्नासेक किंवा जास्तच चांगले दर्जेदार लेख मराठी विकिपीडियावर निश्चितच उपलब्ध झाले आहेत. अजूनही बरेच करावयास आहे, दिवाळी अंक हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे.मायबोली डॉटकॉम मनोगत वगैरे इअतर मराठी संकेतस्थळांची दिवाळी अंक निघतात असे ऐकुन आहे.
ह्या दिवाळीत असा अंक काढणे तरी मराठी विकिपीडियास जमणारे नाही ; किमान पुढच्यावर्षीपासून किंवा त्यापुढच्या दिवाळी पासून दिवाळी अंक काढावा किंवा कसे ? सर्व सदस्य आणि वाचकांचे काय मत आहे? २५००० लेखांचा टप्पा गाठला गेल्याच्या निमित्ताने मी विकिपीडिया:दिवाळी अंक हे प्रकल्प पान सुरू केले आहे .विकिपीडिया:दिवाळी अंक पानावर आपापली मते आणि पुढच्या वर्षांच्या दृष्टीने सहभाग किंवा: समन्वयाची जबाबदारी घेणे शक्य असल्यास नोंदवावे.
Mahitgar ०८:५२, ६ ऑक्टोबर २००९ (UTC)
[संपादन] पुस्तके वाचकाना पुस्तके उपलब्ध करुण देणे.
नमसकार मित्रानो आपण रोज अनेक गोष्टी करतो पण आपण वाचन मात्र करित नाहि त्यामुळे आपले विचार हे सुधारित नाहित त्या मुळे आपल्या बुध्दीचा विकास होत नाही. आणी त्या मुळे आपण आपल्या समाजाचा विकास होउ शकत नही.Ajaygodbole १२:५२, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ शीर्षक
येथे नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ) आणि नंदुरबार विधानसभा मतदारसंघ असे दोन लेख आहेत.
पैकी कोणते नावाचे convention स्वीकारावे? अबक (विधानसभा मतदारसंघ) कि अबक विधानसभा मतदारसंघ?
मला अबक विधानसभा मतदारसंघ हे जास्त उचित वाटते.
अभय नातू २०:०७, २८ ऑक्टोबर २००९ (UTC)
[संपादन] विनोदि कविता
नम्स्कार् मी तुमच्हि वेब्सा इत् नेहमि पहाते मला विनोदि कविता हव्या आहेत् त्यासथि काहि मदत् मिलेल् का?
समिक्षा शिरवाले shirwale.samiksha@gmail.com
[संपादन] Need feedback about Making wikipedia more relevant
Hi everybody,
Wikimedia Strategywiki is trying to find out how they can improve reach and usability in Indian context.Previously on mr-wiki yahoo group I had taken online poll and found one of the glaring defficiancy in reaching out to the people. While other Marathi Language Websites get better word of mouth publicity and so they do have more editorial pool. Where as when it comes wikipedians my online survey shows that at least marathi wikipedians are reluctant to talk to their friends and family members about wikipedia.
And it is not about others it is a myself too,WHile I am a strong supporter of Wikipedia specialy local languge ones still, usually I do avoid to discuss about marathi languge wikipedia among my friends and family.
First of all let us discuss frankly and understand what is the reason of this reluctance? Wikipedia is too serious or boring a subject to discuss , wikipedia concept level is a too difficult to explain to others ?Objections and negative perceptions of the people are too deficult to handle? Wikipedia is not usefull to you in your own day to day life ? Wikipedia is not beneficial to your freind ? Wikipedia is not beneficial to your family? Wikipedia is not beneficial for my , my friend and family education , career/office work and rmy revenue ?
To which questions your answers goes yes ? If yes then is possible to elaborate or suggest a better solution that can make wiki movement more relevant to Indian context
Thanks and Regards Mahitgar
[संपादन] 'विकिपीडियावरील लेखांची सूची'
मुखपृष्ठावरील 'निवेदन' आणि 'विकिपीडियावरील लेखांची सूची' ही दोन सदरे 'सुस्वागतम' आणि 'मासिक सदर' यामध्ये टाकले तर ते नविन सदस्यांना वरच असल्यामुळे दिसतील आणि ते त्यांना हाताळण्यास सोपे होईल असे वाटते. काही दिवस असा बदल(२५-३० दिवस) करुन पहावा काय? खुपच खाली असल्यामुळे ते गौण होतात असे वाटते.
अल्पमती ०९:४७, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
- एका अर्थाने आपल्याकडे सदस्यांची नवी फळी आली आहे वरील प्रतिक्रीयेप्रमाणेच इतरांच्याही काय प्रतिक्रीया आहेत ते जाणून घेणे आवडेल.नवीन येणार्या सर्वांनाच एक आग्रहाची विनंती आहेकी आपल्याला मराठी विकिपीडियाची माहिती प्रथम कुठून आणि कशी मिळाली हे जाणून घेणे एकमेकांना कल्पना देणे सदस्यांच्या अपेक्षा समजावून घेण्यात आणि मराठी विकिपीडियाच्या भावी प्रगतीचा आराखडा बनवण्यात फार फार महत्वाचे आहे.
- मला वाटते मराठी विकिपीडिया मुखपृष्ठ अधीक वाचकाभिमूख कसे होईल हे महत्वाचे आहे. अविशिष्ट लेख आणि अलिकडील बदल मधून लोक वाचक कमी माहिती असलेल्या लेखांवर पोहोचतात. माहिती नाही म्हणून व्हिजिटर्स कडून मराठी विकिपीडियास भेट देण्याकरिता इतरांशी चर्चेची शक्यता कमी होते.आणि मराठी विकिपीडिया वर्ड ऑफ माऊथ तयार होण्यास मागे पडतो आहे का काय अशी शंका मला पडते आहे. त्या दृष्टीने इंग्रजी विकिपीडिया प्रमाणे 'विकिपीडियावरील लेखा वर्गांची सूची' वर आणण्यास माझेही समर्थन आहे परंतू सध्या केवळ लोकप्रिय वर्ग क्रिडा , संगीत,महाराष्ट्र आणि मासिक सदरातील जुने लेख हे केवळ वर घ्यावेत.असे वाटते इतरांचे काय मत आहे ?
- निवेदनाबद्दल मात्र सध्याचे निवेदन जसजशी त्याची गरज कमी होत गेली तसतसेच खाली गेले असले तरी वेगवेगळ्या स्वरूपात तीन निवेदने आणि सेंट्रल नोटीस असा बराच भार आहे. मला वाटते खूप सगळी विनंती करण्याचा फायदा होईलच असे सांगता येत नाही. मराठी विक्शनरीच्या संदर्भात अनुभवावरून तरी मला तसे वाटते आहे.
मला वाटते कोल्हापुरींनी पूर्वी म्हटल्या प्रमाणे या सर्व निवेदनांचे पुर्नलेखनही होणे गरजेचे आहे तसेच या संदर्भात स्ट्रॅटेजी विकिवरील अलिकडील चर्चेवरून मल्याळम विकिपीडिया चांगले काम करत आहे मल्याळम विकिपीडिया,जर्मन,फ्रेंच जपानी इत्यादी विकिपीडियावरील चांगल्या गोष्टी पैकी आपल्या विकिपीडिया मुखपृष्ठावर (किंवा इतरत्र) काही घेण्या सारखे आहे का ते पाहून मुखपृष्ठाची विकिपीडिया:मुखपृष्ठ/धूळपाटी येथे पुर्नाआखणी करण्यात पूढाकार घ्यावा. त्या मुळे एक तर वाचकांनाही तोच तोपणा वाटणार नाही. तसेच सेंट्रल नोटीसवर आलटून पालटून दाखवण्याकरिता चपखल वाक्यांची आवश्यकता आहे.
माहितगार १३:०१, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
- नरसीकरांना संक्षिप्त सूची अभिप्रेत आहे कि विकिपीडियावरील लेखांची सूची हे कळले नाही.
- इतर विकिपीडियांवरील चांगल्या गोष्टी तसेच एतद्देशीय सूचनांवर अंमल करण्यास काहीच हरकत नाही, किंबहुना तसे केलेच पाहिजे.
- अभय नातू १७:४२, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
विकिपीडियावरील लेखांची सूचीअकारविल्हे,निवेदनाखाली असलेली. अल्पमती ०३:४४, ६ नोव्हेंबर २००९ (UTC)
[संपादन] नवीन पृष्ठ बनवताना प्रीलोडेड कंटेंट द्यावे काय?
खालील दोन्ही इनपूटबोक्स आधारीत बटनांवर क्लिक करून पहा. त्यात तुम्हाला धूळपाटी आणि तुमच्या सदस्यापानावरील सहाय्या करिता प्रीलोडेड कंटेंट मिळण्याची व्यवस्था केली आहे. सर्व नवीन पृष्ठे बनवताना विस्तार साचा तसेच संदर्भ बाह्यदुवे इत्यादी नेहमी लागणारे विभाग देऊन प्रीलोडेड कंटेंट द्यावे काय? माहितगार १३:०९, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
वरीलप्रकारच्या बटनांचा विविध लेख आणि सहाय्य प्रकल्पातही करता येईल जसे की खाद्य पदार्था करिता किंवा व्यकिंबद्दल इत्यादी जे लेखांचे पुन्हा पुन्हा लागणारे आराखडे ठरून जातात तीथे वापरता येतील तसेच शुद्धलेखन विषयक किंवा सदस्यांना इतर सूचना देणे, इत्यादीकरिताही करता येईल पण त्यावर किती वेळ द्यावा हे त्याच्या उपयूक्तते बद्दल सदस्यांअकडून मिळणार्या प्रतिसादावरही अवलंबून आहे. अरे वा मी माझे हे वाक्य जतन करण्याच्या आत नरसिकरजींचा प्रतिसाद पण मिळाला, अर्थात इतरही प्रतिसादांची अपेक्षा आहेमाहितगार १३:२२, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
होय. मला तरी वाटते. अल्पमती १३:१९, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)
- चांगली कल्पना आहे.
- स्वागत साच्यात योग्य ते बदल करावे.
- अभय नातू १७:४४, ५ नोव्हेंबर २००९ (UTC)