षान्शी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
षा'न्शी याच्याशी गल्लत करू नका.
| षान्शी 山西省 |
|
| चीनचा प्रांत | |
|
|
|
षान्शीचे चीन देशामधील स्थान |
|
| देश | |
| राजधानी | थाय्युआन |
| क्षेत्रफळ | १,५६,८०० वर्ग कि.मी. |
| लोकसंख्या | ३,३३,५०,००० |
| घनता | २१३ प्रति वर्ग कि.मी. |
| संकेतस्थळ | http://www.shanxigov.cn/ |
षान्शी (सोपी चिनी लिपी: 山西; पारंपरिक चिनी लिपी: 山西; फीनयीन: Shānxī; वेड-जाइल्स: Shan-hsi ; उच्चार: षान्शी; अर्थ: पर्वताच्या पश्चिमेकडे ; ) हा चिनाच्या जनता-प्रजासत्ताकाच्या उत्तर-मध्य भागाकडील प्रांत आहे. 'षान्शी' या नावाचा अर्थ 'पर्वताच्या पश्चिमेकडील प्रदेश', असा असून हा प्रदेश थायहांग पर्वतरांगेच्या पश्चिम उतारापाशी वसलेला असल्यामुळे त्याला एतदर्थाचे नाव पडले. याच्या पूर्वेस हपै, दक्षिणेस हनान, पश्चिमेस षा'न्शी आणि उत्तरेस आंतरिक मंगोलिया या चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील राजकीय विभागांच्या सीमा भिडल्या आहेत. थाय्युआन येथे षान्शीची राजधानी आहे,
षान्शीजवळच षा'न्शी नावाचा वेगळा प्रांत आहे.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- षान्शी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (च䤿नी मजकूर)
- विकिट्रॅव्हल (इंग्लिश आवृत्ती) - षान्शी पर्यटनाविषयी माहिती (इंग्लिश मजकूर)
|
|
|||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
|
|||||||||