हेलसिंकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेलसिंकी
Helsinki – Helsingfors
फिनलंड देशाची राजधानी

Suurkirkko Helsinki maaliskuu 2002 IMG 0629.JPG

Helsinki.vaakuna.svg
चिन्ह
हेलसिंकी is located in फिनलंड
हेलसिंकी
हेलसिंकीचे फिनलंडमधील स्थान

गुणक: 60°10′15″N 024°56′15″E / 60.17083, 24.9375

देश फिनलंड ध्वज फिनलंड
स्थापना वर्ष इ.स. १५५०
क्षेत्रफळ ७१५.५ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट
लोकसंख्या  
  - शहर ५,८४,४२०
  - घनता ४,४५९ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.hel.fi/


हेलसिंकी (फिनिश: Helsingin kaupunki; स्वीडिश: Helsingfors stad) ही फिनलंडची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हेलसिंकी शहर फिनलंडच्या दक्षिण टोकाला फिनलंच्या आखाताच्या किनार्‍यावर वसले आहे.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: