मॉस्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्को
Москва
रशिया देशाची राजधानी
Flag of Moscow.svg
ध्वज
Coat of Arms of Moscow.svg
चिन्ह
मॉस्को is located in रशिया
मॉस्को
मॉस्कोचे रशियामधील स्थान

गुणक: 55°45′″N 37°37′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 55°45′″N 37°37′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश रशिया ध्वज रशिया
स्थापना वर्ष इ.स. ११४७
क्षेत्रफळ १,०८१ चौ. किमी (४१७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,०१,२६,४२४
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ
http://www.mos.ru/


मॉस्को (रशियन: Москва) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.

राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हियेत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत.

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

हवामान[संपादन]

जनसांख्यिकी[संपादन]

प्रशासन[संपादन]

अर्थव्यवस्था[संपादन]

संस्कृती[संपादन]

खेळ[संपादन]

वाहतूक[संपादन]

मॉस्को महानगराला वाहतूक पुरवण्यासाठी मॉस्को मेट्रो ही जगातील दुसरी सर्वात वर्दळीची भुयारी जलद वाहतूक सेवा येथे कार्यरत आहे. तसेच रशियन रेल्वेचे मॉस्को हे सर्वात मोठे केंद्र आहे. सायबेरियामधून धावणार्‍या व व्लादिवोस्तॉक तसेच रशियामधील अतिपूर्व भागाला जोडणार्‍या सायबेरियन रेल्वेची सुरुवात मॉस्कोमधूनच होते. हवाई वाहतूकीसाठी मॉस्कोमध्ये ५ मोठे विमानतळ आहेत.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: