ताश्कंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ताश्केंत
Toshkent
उझबेकिस्तान देशाची राजधानी

Vue de l'Aqua-Park - Tachkent.jpg

Tashkent emblem.jpg
चिन्ह
ताश्केंत is located in उझबेकिस्तान
ताश्केंत
ताश्केंत
ताश्केंतचे उझबेकिस्तानमधील स्थान

गुणक: 41°16′″N 69°13′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 41°16′″N 69°13′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५ वे ते ३ रे शतक
क्षेत्रफळ ३३४.८ चौ. किमी (१२९.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २१,८०,०००
  - घनता ६,५११ /चौ. किमी (१६,८६० /चौ. मैल)
http://tashkent.uz/


ताश्केंत (उझबेक: Toshkent, Тошкент; रशियन: Ташкент) ही उझबेकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तसेच तोश्केंत विलायती ह्या प्रांताची देखील ताश्केंत राजधानी आहे. ताश्केंत शहर उझबेकिस्तानच्या ईशान्य भागात कझाकस्तान देशाच्या सीमेजवळ वसले आहे.

सोव्हियेत संघाच्या विघटनापूर्वी ताश्केंत ही उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्याची राजधानी होती.


गॅलरी[संपादन]

जुळी शहरे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत