अझरबैजान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| अझरबैजान Azərbaycan Respublikası Republic of Azerbaijan अझरबैजानचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| अझरबैजानचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
बाकु |
||||
| अधिकृत भाषा | अझरबैजानी | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ३० ऑगस्ट १९९१ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ८,६६,००० किमी२ (११३वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | १.६ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ८२,३८,६७२ (९१वा क्रमांक) | ||||
| - घनता | ९७/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ७४.८३४ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | ८,६२० अमेरिकन डॉलर | ||||
अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.
अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व शिया मुस्लिम वंशाची आहे. बाकु ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
|
||||||||||||||||||||||