येरेव्हान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
येरेव्हान
Երևան
आर्मेनिया देशाची राजधानी

Yerevan skyline from the Cafesjian Museum of Art.JPG

Yerevan flag.gif
ध्वज
Yerevan coa.gif
चिन्ह
येरेव्हान is located in आर्मेनिया
येरेव्हान
येरेव्हानचे आर्मेनियामधील स्थान

गुणक: 40°11′″N 44°31′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७८२
क्षेत्रफळ २२७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ३,२४६ फूट
लोकसंख्या  
  - शहर ११,११,३००
http://www.yerevan.am/


येरेव्हान (आर्मेनियन - Երևան or ԵՐԵՎԱՆ) ही आर्मेनियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

हरझ्दान नदीच्या काठी असलेले हे शहर इ.स. १९१८ पासून आर्मेनियाची राजधानी आहे. हे शहर आर्मेनियाच्या इतिहासातील बारावे राजधानीचे शहर आहे.