आंतरिक मंगोलिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतरिक मंगोलिया
内蒙古自治区
OvormonggolAR.svg
चीनचा स्वायत्त प्रदेश

आंतरिक मंगोलियाचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
आंतरिक मंगोलियाचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी होहोत
क्षेत्रफळ ११,८३,००० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,३८,४०,०००
घनता २०.२ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.nmg.gov.cn/

आंतरिक मंगोलिया (किंवा नेई मंगोल) हा चीन देशाच्या उत्तर भागातील मंगोलिया देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे.