१९४४ उन्हाळी ऑलिंपिक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| १९४४ उन्हाळी ऑलिंपिक XIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा |
|
|---|---|
| यजमान शहर | |
| समारंभ | |
| उद्घाटन | |
| सांगता | |
| मैदान | |
| ◄◄ १९४० |
|
१९४४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेरावी आवृत्ती युनायटेड किंग्डम देशाच्या लंडन शहरात खेळवली जाणार होती. परंतु दुसरे महायुद्ध चालू असल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली व लंडनला पुढील ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले.
|
||||||||||||||