बार्सिलोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बार्सिलोना
Barcelona

Barcelona collage.JPG

Flag of Barcelona.svg
ध्वज
Escut de Barcelona.svg
चिन्ह
बार्सिलोना is located in स्पेन
बार्सिलोना
बार्सिलोनाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 41°23′″N 2°11′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य कातालोनिया
स्थापना वर्ष ९ वे शतक
क्षेत्रफळ १०१.४ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ३९ फूट
लोकसंख्या  
  - शहर १६,२१,५३७
  - घनता १५,९९१ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.bcn.cat/


बार्सिलोना ही स्पेनच्या कातालोनिया प्रांताची राजधानी व स्पेनमधील दुसरे सर्वात मोठे शहर आहे. स्पेनच्या ईशान्य भागात भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर बार्सिलोना शहर वसले आहे.