नवी दिल्ली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?नवी दिल्ली
National capital Territory of Delhi • भारत
—  capd  —
North Block
North Block
गुणक: 28°42′N 77°12′E / 28.7, 77.2
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४२.७ चौ. किमी (१६.५ चौ. मैल)
• २१६ m (७०९ ft)
जिल्हा नवी दिल्ली
लोकसंख्या
घनता
३२१. (2006)
• ९,२९४/km² (२४,०७१/sq mi)
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ११०
• +011
• DL-0?
संकेतस्थळ: www.ndmc.gov.in

गुणक: 28°42′N 77°12′E / 28.7, 77.2

नवी दिल्ली शहर स्वतंत्र भारताची राजधानी आहे. राजधानी असल्याने भारत सरकारच्या विधी, न्याय व प्रशासन ह्या तिन्ही शाखांची मुख्यालये येथे आहेत. नवी दिल्ली ही दिल्ली प्रदेशाचीही राजधानी आहे. ह्या शहराची कोनशिला १५ डिसेंबर १९११ ला बसवली गेली.[१] या शहराचा आराखडा सर एडविन ल्युटेन्ससर हर्बट बेकर ह्या विख्यात स्थापत्यकारांनी तयार केला होता. दिल्ले चे क्षेत्रफळ १४८३ चो.किमी. आहे. ती दिल्ली ची लोकसंख्या १,६७,५३,२३५ एवढी आहे. हिंदी व उर्दु ह्या येथील प्रमुख भाषा आहे. दिल्ली ची साक्षरता ८६.३४ टक्के आहे. गहू व बाजरी ही येथील प्रमुख पिके आहेत. यमुना ही दिल्ली मधून वाहणारी एकमव नदी आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. Template error: argument शीर्षक is required.