जॉर्डन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्डन
المملكة الأردنية الهاشمية
अल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया
जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक
जॉर्डनचा ध्वज जॉर्डनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालेक
('देव, राष्ट्र, राजा')
राष्ट्रगीत: अस्‌ सलाम अल्‌ मालकी अल्‌ उर्दोनी
('जॉर्डनचे महाराज चिरायु असोत.')
जॉर्डनचे स्थान
जॉर्डनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अम्मान
अधिकृत भाषा अरबी
सरकार
 - राष्ट्रप्रमुख अब्दुल्ला दुसरा
 - पंतप्रधान मारौफ अल्‌ बाखीत
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ('लीग ऑफ नेशन्स'पासून)
मे २५, १९४६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ८९,३४२ किमी (११२वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.०१
लोकसंख्या
 -एकूण ५७,०३,००० (१०६वा क्रमांक)
 - घनता ६४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २७.९६ अब्ज अमेरिकन डॉलर (९७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,८२५ अमेरिकन डॉलर (१०३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन जॉर्डेनियन दिनार (JOD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी +२)
आंतरजाल प्रत्यय .jo
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++९६२
राष्ट्र_नकाशा


जॉर्डन, अधिकृत नाव जॉर्डनाचे हाशेमी राजसत्ताक (अरबी: المملكة الأردنية الهاشمية , अल्‌ मामलका अल्‌ उर्दुन्निया अल्‌ हाशिमिया ;) हा पश्चिम आशियातील एक राजसत्ताक देश आहे. हा देश जॉर्डन नदीच्या पूर्व तीरावर वसला असून याच्या आग्नेयेस सौदी अरेबिया, पूर्वेस इराक, उत्तरेस सीरिया व पश्चिमेस मृत समुद्रावर सह-अधिकार असलेले इस्राएलवेस्ट बँक हे देश आहेत. अम्मान ही जॉर्डनाची राजधानी आहे.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये