सिडनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिडनी
Sydney

Sydney skyline at dusk - Dec 2008.jpg
सिडनी is located in ऑस्ट्रेलिया
सिडनी
सिडनीचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 33°51′35.9″S 151°12′40″E / -33.859972, 151.21111

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य न्यू साउथ वेल्स
स्थापना वर्ष २६ जानेवारी १७८८
क्षेत्रफळ १२,१४५ वर्ग किमी
लोकसंख्या  
  - शहर ४६,२७,३४५
  - घनता २,०५८ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + १०:००
http://www.cityofsydney.nsw.gov.au


सिडनी हे ऑस्ट्रेलिया देशामधील सगळ्यात मोठे शहर व आर्थिक राजधानी आहे. तसेच हे शहर न्यू साउथ वेल्स ह्या राज्याची राजधानी देखील आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात टास्मान समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या सिडनीची लोकसंख्या ४६ लाखांहून अधिक आहे.

सिडनी शहराची स्थापना जानेवारी २६, इ.स. १७८८ रोजी आर्थर फिलिपने केली. सुरूवातीला हे शहर म्हणजे ब्रिटीश कैद्यांची वस्ती होते. आजच्या घडीला ऑपेरा हाउससिडनी हार्बर ब्रिज ही जगप्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे असणारे सिडनी हे एक आघाडीचे जागतिक शहर आहे. येथील सिडनी क्रिकेट मैदान प्रसिद्ध आहे. सिडनी २६व्या ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते.

सिडनी बंदर पूल
बालाजी मंदीर सिडनी

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: