काठमांडू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

काठमांडू (नेपाळी भाषा:काठमांडौ, नेपाळ भाषा:येँ) ही नेपाळची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.