जकार्ता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जकार्ता
Daerah Khusus Ibukota Jakarta
इंडोनेशिया देशाची राजधानी

Jakarta Pictures-3.jpg
जकार्ता is located in इंडोनेशिया
जकार्ता
जकार्ताचे इंडोनेशियामधील स्थान

गुणक: 6°12′″S 106°48′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
बेट जावा
प्रांत जकार्ता
स्थापना वर्ष १८५७
क्षेत्रफळ ७४०.२८ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची २३ फूट
लोकसंख्या  
  - शहर ८७,९२,०००
  - घनता १२,९३७ प्रति वर्ग किमी
http://www.jakarta.go.id/


जकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. जावा बेटाच्या वायव्य किनार्‍यावर वसलेले जकार्ता शहर इंडोनेशियाचा विशेष प्रांत आहे.

जकार्ता शहराचे क्षेत्रफळ ६६१.५२ कि.मी. तर लोकसंख्या अंदाजे ९५,८०,००० इतकी आहे. जकार्ता हे आग्नेय आशियातील सर्वांत मोठे तर जगातील १२वे मोठे शहर आहे.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये