बहरैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहरैन
مملكة البحرين
बहरैनचा ध्वज बहरैनचे चिन्ह
ध्वज चिन्ह
बहरैनचे स्थान
बहरैनचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मनामा
अधिकृत भाषा अरबी
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस इ.स. १७८३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६६५ किमी (१७४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ७,९१,००० (१५९वा क्रमांक)
 - घनता ११८९.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २८.१२४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन बहारिनी दिनार
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी + ३:००)
आंतरजाल प्रत्यय .bh
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९७३
राष्ट्र_नकाशा


बहरैन (किंवा बहारीन, बहरीन(हिंदी), बाऽरेन्(इंग्रजी)) हा मध्यपूर्वेच्या पर्शियन आखातातील एक छोटा द्वीप-देश आहे. मनामा ही बहारीन देशाची राजधानी आहे.

बहरैन हा देश सौदी अरेबियाशी किंग फहाद कॉजवेने जोडण्यात आलेला आहे. कतार बहरीन कॉजवे ह्या ४० किमी लांबीच्या सागरी पुलाने बहरैन व कतार हे देश भविष्यात जोडले जातील.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये