मालदीव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मालदीव
ދިވެހިރާއްޖޭގެ ޖުމްހޫރިއްޔާ
Republic of Maldives
मालदीवचे प्रजासत्ताक
मालदीवचा ध्वज मालदीवचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: गौमी सलाम
मालदीवचे स्थान
मालदीवचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी माले
अधिकृत भाषा दिवॅही (महल)
सरकार
 - राष्ट्रप्रमुख मामून अबदुल गयूम
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २६ जुलै १९६५ 
क्षेत्रफळ
 - एकूण २९८ किमी (२०६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३,०९,००० (१७६वा क्रमांक)
 - घनता १,१०५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.७०८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  (१६२ वावा क्रमांक)
राष्ट्रीय चलन रुफिया
आंतरराष्ट्रीय कालविभाग (UTC+५) (यूटीसी)
आय.एस.ओ. ३१६६-१ MV
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +960
राष्ट्र_नकाशा
मालदीवची राजधानी-माले

मालदीव भारताच्या दक्षिणेस हिंदी महासागरातील एक बेटसमूह आहे. माले हे शहर या देशाची राजधानी आहे व इस्लाम हा प्रमुख धर्म आहे. आशियातील सर्वात छोटा देश असलेला मालदीव पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान २६ बेटांवर उत्तर-दक्षिण वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस ७०० किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस ४०० किलोमीटरवर आहेत.

बाह्य दुवे[संपादन]

मालदीव सरकारचे संकेतस्थळ