उलानबातर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उलान बातर
Ulaghanbaghatur.svg
मंगोलिया देशाची राजधानी
Mn flag ulaanbaatar.png
ध्वज
Mn coa ulaanbaatar.png
चिन्ह
उलान बातर is located in मंगोलिया
उलान बातर
उलान बातरचे मंगोलियामधील स्थान

गुणक: 47°55′″N 106°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 47°55′″N 106°55′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश मंगोलिया ध्वज मंगोलिया
क्षेत्रफळ ४,७०४ चौ. किमी (१,८१६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,४२९ फूट (१,३५० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १२,२१,०००
  - घनता २५९ /चौ. किमी (६७० /चौ. मैल)
http://www.ulaanbaatar.mn/


Ulaanbaatar view from Zaisan hill


उलान बातर (मंगोलियन सिरिलिक: Улаанбаатар; पारंपारिक लिपी: Ulaghanbaghatur.svg) ही पूर्व आशियामधील मंगोलिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मंगोलियाच्या उत्तर मध्य भागात तूल नदीच्या काठावर समुद्रसपाटीपासून ४,४२९ फूट उंचीवर वसलेले उलान बातर शहर मंगोलियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र राहिले आहे. मंगोलियाचे वाहतूक केंद्र असलेले उलान बातर सायबेरियन रेल्वेने रशियासोबत तर चीनीने रेल्वेने चीनसोबत जोडले गेले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: