थायलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थायलंड
ราชอาณาจักรไทย
थायलंडचे राजतंत्र
थायलंडचा ध्वज थायलंडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: फ्लेंग चात
थायलंडचे स्थान
थायलंडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बँकॉक
अधिकृत भाषा थाई[१]
इतर प्रमुख भाषा इंग्लिश
सरकार घटनात्मक राजेशाही
संसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख भूमिबोल अदुल्यदेज
 - पंतप्रधान यिंगलक शिनावत
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ख्मेर साम्राज्यापासून)
सुखोथाई राज्य - १२३८-१३६८
अयुत्थया राज्य - १३५०-१७६७
थोनबुरी राज्य - १७६७ - एप्रिल ७, १७८२
चक्री राजघराणे - एप्रिल ७, १७८२ - अद्याप 
क्षेत्रफळ
 - एकूण ५,१३,००० किमी (४९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.४
लोकसंख्या
 - २०१० ६,५९,९८,४३६ (२०वा क्रमांक)
 - घनता १२६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५३९.८७१ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (२१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ८,४७८.१[२] अमेरिकन डॉलर (६९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००९) ०.७८३[३] (मध्यम) (८७ वा)
राष्ट्रीय चलन थाई बात (THB) (฿)
आंतरराष्ट्रीय कालविभाग (यूटीसी +७)
आंतरजाल प्रत्यय .th
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +६६
राष्ट्र_नकाशा


थायलंडचे राजतंत्र म्हणजेच थायलंड हा आग्नेय आशियातील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेस लाओसकंबोडिया, दक्षिणेस थायलंडचे आखातमलेशिया तर पश्चिमेस अंदमानचा समुद्रम्यानमार आहेत. बँकॉक ही या देशाची राजधानी आहे. थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असली तरीही प्रशासकीय कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालतो.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] संदर्भ

  1. CIA — The World Factbook -- Thailand. 2009-10-03. https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/th.html
  2. २.० २.१ Thailand. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. Human Development Report 2009. Human development index trends: Table G (PDF). The United Nations. 2009-10-05 रोजी पाहिले.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये