इटली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इटली
रिपुब्लिका इतालियाना
इटालियन प्रजासत्ताक
Flag of Italy.svg
Italy-Emblem.svg
LocationItaly.svgजागतिक नकाशावरील स्थान
ब्रीदवाक्य -
राजधानी रोम
सर्वात मोठे शहर रोम
राष्ट्रप्रमुख ज्योर्जिओ नापोलितानो
पंतप्रधान रोमानो प्रोदी
राष्ट्रगीत इल कांतो देल्यी इतालियानी
(इटालियन लोकांचे गीत)
स्वातंत्र्यदिवस मार्च १७, १८६१ (एकत्रीकरण)
प्रजासत्ताक दिन जून २, १९४६
राष्ट्रीय भाषा इटालियन
इतर प्रमुख भाषा फ्रेंच, जर्मन
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
वा क्रमांक

३,०१,३१८ वर्ग किमी

२.४ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
२२वा क्रमांक
५,८७,५१,७११
१९२.८ प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३९
आंतरजाल प्रत्यय .it
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
७वा क्रमांक
१.६६८ खर्व अमेरिकन डॉलर
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
२१वा क्रमांक
२८,७६० अमेरिकन डॉलर

Italie-carte.png
राष्ट्र नकाशा


इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

इटलीचा इतिहास, विशेषतः लिखित इतिहास, अनेक सहस्रके जुना आहे. रोमन व रोमन-पूर्व काळापासून इटली हे युरोपमधील सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला देश समजला जात असे.

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

इटलीच्या उत्तरेस स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रांसस्लोव्हेनिया हे देश आहेत. पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, पश्चिमेस टायर्‍हेनियन समुद्र व दक्षिणेस भूमध्य समुद्र आहेत.

[संपादन] राजकीय विभाग

इटलीचे राजकीय विभाग.

इटली देशाची २० विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यांपैकी पाच विभाग स्वायत्त आहेत व त्यांना आपल्या स्थानिक व्यवहाराशी निगडीत कायदे करण्याची मुभा आहे. हे २० विभाग एकूण १०९ प्रांतात विभागलेले आहेत व प्रांत ८,१०१ कोमुनी अथवा पंचायतींमध्ये विभागलेले आहेत.

* - स्वायत्त विभाग

Region Capital Area Population
1 Abruzzo L'Aquila 10,794 km² 1,305,000
2 Basilicata Potenza 9,992 km² 594,000
3 Calabria Catanzaro 15,080 km² 2,004,000
4 Campania Naples 13,595 km² 5,790,000
5 Emilia-Romagna Bologna 22,124 km² 4,187,000
6 Friuli-Venezia Giulia* Trieste 7,855 km² 1,208,000
7 Lazio Rome 17,207 km² 5,304,000
8 Liguria Genoa 5,421 km² 1,610,000
9 Lombardy Milan 23,861 km² 9,375,000
10 Marche Ancona 9,694 km² 1,528,000
11 Molise Campobasso 4,438 km² 320,000
12 Piedmont Turin 25,399 km² 4,341,000
13 Apulia Bari 19,362 km² 4,071,000
14 Sardinia* Cagliari 24,090 km² 1,655,000
15 Aosta Valley* Aosta 3,263 km² 123,000
16 Tuscany Florence 22,997 km² 3,619,000
17 Trentino-Alto Adige/Südtirol* Trento 13,607 km² 985,000
18 Umbria Perugia 8,456 km² 867,000
19 Sicily* Palermo 25,708 km² 5,017,000
20 Veneto Venice 18,391 km² 4,738,000

[संपादन] प्रमुख शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

इटलीमध्ये रोमन कॅथोलिक धर्माचे लोक सर्वात जास्त संख्येने आहेत. रोमपासून जवळच असणारी व्हॅटिकन सिटी ही कॅथोलिक धर्मियांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र मानली जाते. व्हॅटिकन सिटीला एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचा दर्जा आहे आणि या राज्याचे महापौर पोप आहेत. एका तर्‍हेने व्हॅटीकन सिटीला कॅथोलिक धर्माची राजधानी मानले जाते. इटलीमध्ये प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मासारख्या इतर शाखांचे लोकही कमी-अधिक प्रमाणात आहेत.

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थव्यवस्था

इटालियन लिरा हे इटलीचे जुने चलन होते. आता युरोपिअन युनियनमधील इतर बहुतेक देशांप्रमाणे इटलीमध्येही युरो हे चलन आहे. २००६मध्ये इटलीची अर्थव्यवस्था जगात सातव्या क्रमांकावर होती. इटलीमधून निर्यात होणार्‍या गोष्टींमध्ये मोटारगाड्या, शस्त्रास्त्रे यांचा समावेश आहे. याचबरोबर मिलान येथे तयार होणारे अत्याधुनिक फॅशनचे कपडे, हँडबॅग इ. यांना जागतिक स्तरावर मागणी आहे. येथील अरमानी, गुच्ची आणि व्हॅलेंतिनो यांच्यासारखे फॅशन जगतातील उद्योजक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या उत्पादनांसाठी जगप्रसिद्ध आहेत. याखेरीज इटलीच्या गावांमध्ये असलेल्या द्राक्षांच्या बागांमध्ये तयार होणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या वाइन पाश्चिमात्य जगात विशेष लोकप्रिय आहेत.

निसर्गरम्य प्रदेश आणि दोन हजारांहून अधिक वर्षांच्या संस्कृतीचे वेधक अवशेष यांच्यामुळे पर्यटन हा इटलीच्या अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. इटली जगातील पाचवे मुख्य पर्यटन स्थळ मानले जाते.

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


इतर भाषांमध्ये