क्वांगतोंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वांगतोंग
广东省
चीनचा प्रांत

क्वांगतोंगचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
क्वांगतोंगचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी क्वांगचौ
क्षेत्रफळ १,७७,९०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ९,५४,४०,०००
घनता ४६७ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.gd.gov.cn/

क्वांगतोंग (देवनागरी लेखनभेद: ग्वांगदोंग, क्वांगतुंग ; सोपी चिनी लिपी: 广东省; पारंपरिक चिनी लिपी: 廣東省; पिन्यिन: Guǎngdōng Shěng) हा चीन देशाच्या दक्षिण किनाऱ्यावरील प्रांत आहे. जानेवारी २००५ साली हनानस-च्वान प्रांतांना मागे टाकून ७.९ कोटी स्थायिक व ३.१ कोटी स्थलांतरित नागरिक इतकी लोकसंख्या असलेला हा प्रांत चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत बनला. या प्रांताची राजधानी असलेले क्वांगचौ व महत्त्वाचे आर्थिक केंद्र असलेले षेंचेन, ही शहरे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील लोकसंख्याबहुल व महत्त्वाच्या शहरांमध्ये गणली जातात.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत