आंह्वी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंह्वी
安徽省
चीनचा प्रांत

आंह्वीचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
आंह्वीचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी हफै
क्षेत्रफळ १,३९,४०० वर्ग कि.मी.
लोकसंख्या ६,१३,५०,०००
घनता ४४० प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.ah.gov.cn/

आंह्वी (देवनागरी लेखनभेद: आंहुई, आंह्-वी; सोपी चिनी लिपी: 安徽; पिन्यिन: Ānhuī ) हा चीन देशाच्या पूर्वेकडील प्रांत आहे. यांगत्सेह्वायहे नद्यांच्या खोर्‍यांमध्ये वसलेल्या आंह्वीच्या सीमा पूर्वेस ज्यांग्सू, आग्नेयेस च-च्यांग, दक्षिणेस च्यांग्शी, नैऋत्येस हूपै, वायव्येस हनान व उत्तरेस शांतोंग प्रांतांना जोडल्या आहेत. हफै येथे आंह्वीची राजधानी आहे.

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत