यूटीसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

यूटीसी (कोऑर्डीनेटेड युनिव्हर्सल टाईम) हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळेचे एक प्रमाण आहे.

इंग्लंडमधील ग्रीनविच येथील वेळ ही प्रमाण धरली जाते व जगातील इतर ठिकाणची वेळ या संदर्भात सांगितली जाते.

उदा. भारतीय प्रमाण वेळ यूटीसीच्या संदर्भात +५:३० आहे. याचा अर्थ जेव्हा भारतात दुपारचे बारा वाजतात, तेव्हा ग्रीनिचला सकाळचे ६:३० वाजलेले असतात.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी