"मे २" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७२: ओळ ७२:
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[शांताराम आठवले]], [[:वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक|चित्रपट दिग्दर्शक]], [[:वर्ग:मराठी कवी|कवी]] आणि [[:वर्ग:मराठी लेखक|लेखक]].
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[शांताराम आठवले]], [[:वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक|चित्रपट दिग्दर्शक]], [[:वर्ग:मराठी कवी|कवी]] आणि [[:वर्ग:मराठी लेखक|लेखक]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पुरूषोत्तम काकोडकर]], [[:वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते]].
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[पुरूषोत्तम काकोडकर]], [[:वर्ग:भारतीय स्वातंत्र्यसैनिक|गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते]].
*१९९९ - मेजर. रमण दादा, किर्ती चक्र, ११ सिंग रेजिमेंट
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर]], [[:वर्ग:जयपूर घराण्याचे गायक|जयपूर घराण्याचे गायक]].
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[पंडित सुधाकरबुवा डिग्रजकर]], [[:वर्ग:जयपूर घराण्याचे गायक|जयपूर घराण्याचे गायक]].
* [[इ.स. २००१|२००१]] - [[मोहनलाल पिरामल]], [[:वर्ग:भारतीय उद्योगपती|भारतीय उद्योगपती]].
* [[इ.स. २००१|२००१]] - [[मोहनलाल पिरामल]], [[:वर्ग:भारतीय उद्योगपती|भारतीय उद्योगपती]].

०९:२७, २ मे २०२१ ची आवृत्ती

मे २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १२२ वा किंवा लीप वर्षात १२३ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०८: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमधे प्रथमच शिवजयंती उत्सव साजरा केला.

एकविसावे शतक

  • २००४: एस. राजेन्द्रबाबू यांनी भारताचे ३४वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • २००८ : 'नर्गिस' चक्रीवादळाचा म्यानमारला तडाखा. १,३८,००० मृत व लाखो बेघर
  • २०११: अमेरिकन सैन्याच्या Navy Seals 6 या विशेष तुकडीने ओसामा बिन लादेन याची पाकिस्तानातील अ‍ॅबोटाबाद येथे हत्या केली.
  • २०१२: नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड माँच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात १२० मिलियन डॉलर्सला विकले गेले. हा एक नवा जागतिक विक्रम बनला.
  • २०१३ : सरबजीत या पाकिस्तानने पकडलेल्या तथाकथित हेराचा तुरुंगातल्या मारहाणीमुळे मृत्यू

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

एप्रिल ३० - मे १ - मे २ - मे ३ - मे ४ - (मे महिना)